ज्ञानदीपच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि वेबसाईट ट्रेनिंगमध्ये कार्यरत असणा-या सौ. प्रज्ञा बहुलेकर या ज्ञानदीप ऑफिसशेजारीस रहात असून वालचंद कॉलेजमधून एम. टेक. इलेक्ट्रॉनिक्स होऊन शिकविण्याचे कार्यही केले आहे.
गेल्या वर्षी त्यांनी हवाप्रदूषणासंबंधी एक सॉफ्टवेअर पायथॉनमध्ये विकसित केले आहे. त्यांची मुलाखत ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांनी घेतली आहे.