ज्ञानदीप फौंडेशनतर्फे अमेरिकेतील ए आय क्लबचे प्रशिक्षण कोर्सेस महाराष्ठ्रातील शाळा कॉलेजमध्ये सुरू करण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन सांगलीतील विलिंग्डन कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉ. यशवंत तोरो करणार आहेत.
डॉ. यशवंत तोरो यांच्या कन्या सौ. शिल्पा गद्रे ए. आय. क्लबच्या संचालक मंडळावर कार्य करीत आहेत.
महिला सक्षमीकरणाच्या भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात ओआय क्लब आणि ज्ञानदीप फौंडेशन महत्वाचे योगदान देऊ शकतील.
ज्या शाळा कॉलेज वा महिला संस्थांना या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी ज्ञानदीप फौंडेशनशी संपर्क साधावा.
संपर्क – डॉ. यशवंत तोरो – +9198900 45796